Nalasopara-Vasai दरम्यान लोकलचा खोळंबा; माथेफिरुने रेल्वे रुळावर येत अडवली लोकल

नालासोपारा वसई दरम्यान आज एक खळबळजनक घटना घडली. एका इसमाने चालत्या लोकल रेल्वेसमोर येत रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केला. त्याने रेल्वे रुळावर उभे राहून गोंधळ घातला, ज्यामुळे मोटर मनला लोकल ट्रेन थांबावी लागली. त्यानंतर एका प्रवाशांनी खाली उतरून या माथे पेरूला जाब विचारत दोन कानशिलात लगावल्या आणि खेचून रेल्वे रुळाच्या बाजूला केलं. त्यानंतर लोकल सेवा सुरळीत झाली. दरम्यान ही गोंधळ घालणारी व्यक्ती मनोरुग्ण असल्याची माहिती मिळत आहे.

संबंधित व्हिडीओ