गुंगी गुडिया उल्लेखावरुन NCP आक्रमक, संजय राऊतांच्या वक्तव्यावरुन सुनील तटकरे- नवनाथ बन यांची टीका

गुंगी गुडिया उल्लेखावरुन राष्ट्रवादी आक्रमक झालीय तर दुसरीकडे संजय राऊत यांनी सुनेत्रा पवारांनी टीका सहन करणं शिकलं पाहिजे असं वक्तव्य केलंय. याच वक्तव्यानंतर सुनील तटकरे आणि नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केलीय पाहुयात.

संबंधित व्हिडीओ