पत्रकार परिषदेत पत्रकाराला थांबवण्यावरुन सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंना देखील कानपिचक्या दिल्यात.. धनंजय मुंडेंनी बोलणं योग्य नव्हतं मुख्य व्यक्तीस बोलू द्यावे... असा सल्ला सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंना दिलाय.