MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी मोठी अपडेट, सर्व आरोपींना 5 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरण.सर्व आरोपींना 5 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी.आरोपी ऋतुजा पाटील कोर्टात हजर, इतर आरोपी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमधून उपस्थित. अद्याप कोणत्याही आरोपीचा जामिनासाठी अर्ज नाही. Major update in the MPSC Drug Inspector paper leak case: All accused remanded to judicial custody until October 5.

संबंधित व्हिडीओ