Malabar Hill मधील 84 झाडांवर टांगती तलवार; जलाशय विस्तारासाठी पालिकेची योजना | Ground Report

दक्षिण मुंबईतील मलबार हिल परिसरातील फिरोजशाह मेहता उद्यानातील जलाशय विस्तार प्रकल्पासाठी तब्बल ८४ झाडे हटवण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला आहे. यामध्ये ४३ झाडे तोडण्याचा, तर ४१ झाडांचे पुनर्रोपण करण्याचा प्रस्ताव आहे. अनेक झाडे शंभर ते दीडशे वर्षे जुनी असल्याने स्थानिक नागरिक आणि मनसेने तीव्र विरोध दर्शवला आहे. झाडतोड सुरू झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

संबंधित व्हिडीओ