Nagpur| काटोल, नरखेडमध्ये जलसंवर्धनाची कामं करणार, मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्यादरम्यान निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच दिवाळी दरम्यान नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील गावांचा दौरा केला आणि शेतकरी, अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्यानंतर एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अल निनो चा परिणाम पुढील वर्षी देखील जाणवण्याची शक्यता असल्याने येणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जिरवण्याचा उद्देश घेऊन काटोल आणि नरखेड तालुक्यात जलसंवर्धन कामे येत्या एक डिसेंबर पासून प्राधान्याने हाती घेतली जाणार आहेत. या संदर्भात काटोल चे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी काय सांगितले ते पाहूया.. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी..

संबंधित व्हिडीओ