#ManojJarangePatil #MarathaReservation #KunbiCertificate मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. त्याआधी सकाळी 10.30 वाजता त्यांची महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे. मराठा आरक्षणाबाबत जरांगे पाटील आता कोणती नवी भूमिका मांडणार? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.