मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 60 ते 90 दिवस द्यावेत अशी मागणी मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. उपोषण स्थगित करण्याची भूमिका असेल तर आम्ही नक्की जाऊ अशी सामंत यांनी घेतली आहे. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती आहे, गणेशोत्सवाचा सण आहे, याचा विचार जरांगे पाटील यांनी करावा असंही उदय सामंत यावेळी म्हणाले.
Manoj Jarange यांनी शंका दूर कराव्या, त्यानंतर चर्चा करु; मंत्री Uday Samant काय म्हणाले?
Manoj Jarange should clear up his doubts, and then we can hold discussions; what did Minister Uday Samant say?