Maratha reservation | 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप जारी करा, मनोज जरांगे यांची मागणी । NDTV
Maratha reservation | Issue the 58 lakh Kunbi certificates: Manoj Jarange's demand | NDTV
गॅझेट नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्राच्या ४८ लाख नोंदींचे वाटप करावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यांच्या आंदोलनाचा आजचा तेरावा दिवस असून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनावर ठाम असल्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.