Marathwada Rain| मराठवाड्यात 5 दिवसात 11 जणांचा मृत्यू, मराठवाड्यात 601 घरांची-गोठ्यांची पडझड

मराठवाड्यात 5 दिवसात 11 जणांचा मृत्यू.मराठवाड्यात 498 जनावरांचा अतिवृष्टीने मृत्यू.मराठवाड्यात 601 घरांची-गोठ्यांची पडझड.मराठवाड्यातील 4 लाख 38 हजार 351 शेतकरी बाधित ---

संबंधित व्हिडीओ