Mira-Bhayandar ही जैनांची नगरी,Narendra Mehta यांच्या वक्तव्यावरून नवीन वाद; MNS आक्रमक

मिरा-भाईंदरच्या शहराची ओळख नेमकी काय आहे यावरून आता राजकीय वादाला तोंड फुटलं आहे. ठाण्यात २९ सप्टेंबरला झालेल्या जैन समाजाच्या कार्यक्रमात आमदार नरेंद्र मेहता यांनी मिरा-भाईंदरचा उल्लेख ‘जैनांची नगरी’ असा केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच मीरा भाईंदर हे मिनी राजस्थान देखील मेहता यांनी म्हटलं आहे. या वक्तव्यावर मनसेचे स्थानिक पदाधिकारी सचिन पोपळे यांनी आक्षेप घेत मेहतांना इशारा दिला आहे. New controversy over Narendra Mehta's statement calling Mira-Bhayandar a 'Jain city'; MNS takes an aggressive stance.

संबंधित व्हिडीओ