जळगावातही पहलगामा सारखा हल्ला घडण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी दिलेला अल्टिमेटम आज संपतोय. सातशे पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक भारताचं नागरिकत्व स्वीकारून जळगावमध्ये स्थायिक झाल्याची माहिती आहे.