Pahalgam Terror Attack नंतर भारत-पाकमध्ये तणाव वाढला, ऐका शैलेंद्र देवळाणकर यांचं विश्लेषण | NDTV

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. दोन्ही देशांनी सीमेवरती हालचाली वाढवल्यात. भारताच्या भीतीनं पाकिस्ताननं राजस्थान जवळच्या सीमेवरही आपलं सैन्य वाढवलंय. भारतानं सीमेवरती सैन्याची गस्त वाढवली आहे. 

संबंधित व्हिडीओ