ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मोदीशाहांना सवाल करण्यात आलेत. हल्ल्याचा बदला घेणार पण कसा? असा सवाल सामनातनं केलाय.