#Mulher #Rasleela #KojagiriPournima कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सटाणा, मुल्हेर येथील उद्धव महाराज समाधी मंदिरात हजारो वर्षांची परंपरा असलेला रासक्रीडा उत्सव उत्साहात पार पडला. 21 फुटांचे भव्य रासचक्र स्तंभावर चढवून रात्रभर कीर्तनाचा कार्यक्रम रंगला. हा अद्भुत सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून भाविकांनी हजेरी लावली.