Mumbai Local Train Central Railway| मुंबईकरांचे हाल; मध्य रेल्वे अजूनही 20 ते 25 मिनिटं उशिरा

मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटं उशिराने सुरू. सिग्नल यंत्रणेत बिघाड, मुंबईकर हैराण. गेल्या सहा तासांपासून मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झालाय.

संबंधित व्हिडीओ