टायगर श्रॉफवरच्या गोळीबारा प्रकरणी ज्या आरोपींना अटक करण्यात आलीय. त्यांच्या चौकशीतून आता धक्कादायक माहिती समोर येऊ लागलीय. खरं टार्गेट टायगर श्रॉफ नव्हताच. खरं टार्गेट होतं आमिर खान.आमिर खानवर हल्ला करण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई गँगचे शूटर्स मुंबईत दाखल झाले होते.. त्यांनी आमिरच्या घरावर महिनाभर नजर ठेवली. मात्र असं नेमकं काय घडलं की लॉरेन्स बिश्नोई गँगनं आयत्यावेळी प्लॅन बदलला. पाहुया
Special Report | Aamir Khan on Lawrence’s target list; who is the mastermind behind the plan? Who issued the order for the attack?