मुंबईत मातंग समाजाचा भव्य मोर्चा.
उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ मुंबईत मोर्चा
आंदोलकांकडून सीएसएमटी, मंत्रालयपर्यंतचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न
पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरु.
बॅरिकेड्सवर चढून आंदोलकांची घोषणाबाजी
Mumbai | Grand rally by the Matang community; protesters attempt to block the route from CSMT to Mantralaya.