#NaviMumbaiAirport #PMModi #MumbaiMetro3 आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं (NMIA) पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. मोदींचे विमान थेट NMIA वर लँड होणार असून, त्यानंतर ते मुंबई मेट्रो 3 च्या शेवटच्या टप्प्याला हिरवा झेंडा दाखवतील. मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे!