NCP Merger | Big Breaking| Supriya Sule- Praful Patel यांची दिल्लीत 35 मिनिटं चर्चा- सूत्र

विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असताना आता घडामोडींना वेग आलाय. प्रफुल पटेल आणि सुप्रिया सुळेंनी दिल्लीत बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. दोन्ही नेत्यांमध्ये 35 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती समोर आलीय. या बैठकीनंतर प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेंमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.

संबंधित व्हिडीओ