NCP Sharad Pawar गटाचा आंदोलक विद्यार्थ्यांना पाठींबा, शरद पवार स्वत: खासदारांसोबत जंतर-मंतरवर जाणार

राष्ट्रवादी शरद पवार गटाने आंदोलक विद्यार्थ्यांना पाठींबा दिलाय. शरद पवार स्वत: आपल्या खासदारांसोबत जंतर-मंतर येथे जाणार आहेत. ते त्याठिकाणी जाऊन अभिजीत दिपकेंना पाठींबा देणार आहेत.

संबंधित व्हिडीओ