NDTV मराठी | सकाळी 7:00 वाजताच्या HEADLINES | Navi Mumbai Airport | NDTV Marathi

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस मुंबई दौऱ्यावर, आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मेट्रो-3 मार्गीकेच मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहेत. महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी उपमुख्यमंत्र्यांनी ₹31,628 कोटींचे मोठे पॅकेज जाहीर केले आहे. तसेच, 9 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ओला-उबर टॅक्सी बंदमुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. याशिवाय, हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या दुर्घटनेत 15 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. पहा आजच्या सकाळच्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, फक्त NDTV मराठीवर.

संबंधित व्हिडीओ