NDTV प्रपंच: Uddhav Thackeray यांचा दिल्लीत अपमान झाला का? Newsroom मध्ये रंगली खडाजंगी | NDTV मराठी

#uddhavthackeray #shivsenaubt #congress #rahulgandhi आमचा नवीन शो, 'एनडीटीव्ही प्रपंच' आता सुरू होत आहे! 'प्रपंच' म्हणजे चर्चा, वाद-विवाद आणि मतमतांतरांची खडाजंगी. आमच्या न्यूजरूममध्ये रोज घडणाऱ्या अशाच एका चर्चेची झलक तुम्हाला या शोमध्ये पहायला मिळेल. या पहिल्या भागात, दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांचा अपमान झाला का? या प्रश्नावर एनडीटीव्ही मराठीच्या न्यूजरूममध्ये झालेली जोरदार चर्चा, मतमतांतरे आणि खडाजंगी पाहा.

संबंधित व्हिडीओ