ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच कोकणाला उन्हाचा तडाखा.कोकणात उष्णतेची लाट रत्नागिरीत १४३ वर्षांतील उच्चांक.दरम्यान, मंगळवारीही सिंधुदुर्ग वगळता उर्वरित कोकण प्रदेशात उष्ण आणि दमट वातावरणाचा 'यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. मुंबईतही सलग दुसऱ्या दिवशी पारा 38 अंशांवर गेला होता.