कांद्याच्या दरात सातत्यानं होत असलेल्या घसरणमुळे लासलगावात कांदा उत्पादक हे आक्रमक झाले आहेत. आणि त्यांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला.