चॅम्पियन्स ट्रॉफी भारतानं जिंकली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मांडला अभिनंदन ठराव. भारतीय संघाचं दिमाखदार स्वागत करणार.