काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेसचा हात सोडला. तर शिवसेना शिंदे गटात ते प्रवेश करणार आहेत. या संदर्भात रविंद्र धंगेकरांशी NDTV मराठीची बातचीत केली आहे.