Pune | कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पुण्यात शरद पवार गटाचं आंदोलन | NDTV मराठी

पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन हे पवार गटाकडून आंदोलन करण्यात येत आहे.

संबंधित व्हिडीओ