कांद्याच्या भावात घसरण कांदा उत्पादक संतप्त; Chhagan Bhujbal यांनी सभागृहात मांडला मुद्दा

कांद्याच्या भावात घसरण लासलगावमध्ये कांदा उत्पादक संतप्त झाले आहेत. कांद्या प्रश्नाबाबत आमदार छगन भुजबळ यांनी सभागृहात भाष्य केलं आहे.

संबंधित व्हिडीओ