पुण्यातील काँग्रेसचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. शिवसेना शिंदे गटात धंगेकर प्रवेश करणार आहेत. त्या काँग्रेस सोडण्याचे कारण ही सांगितले आहे.