बीडमधून आणखी एक मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे. मारहाण करणारा आमदार संदीप क्षीरसागर यांचा कार्यकर्ता आहे. यावर संदीप क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया दिली. तर अमोल मिटकरी यांनी यावरून सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे.