Donald trump यांच्या घोषणेनंतर भारतात विरोधक आक्रमक, विरोधकांच्या मागणीचा सरकार विचार करेल? NDTV

भारत आणि पाकिस्तानने शस्त्रसंधी केली आणि विशेष म्हणजे याची घोषणा सर्वप्रथम अमेरिकेचे राष्टाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.यानंतर भारतात विरोधक चांगलेच आक्रमक झालेयत.याविषयी माहिती देण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी केली जात आहे.दरम्यान, आज विरोधकांकडून ही मागणी आणखी तीव्र केली जाईल.

संबंधित व्हिडीओ