पहलगाम हल्ल्यात TRF नं सहभाग नाकारला. TRF नं एका पत्राद्वारे हल्ल्यातला सहभाग नाकारला. आधी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आता माघार.भारताच्या कडक भूमिकेनंतर TRF चं धाबं दणादणलं. TRF हा लष्कर-ए-तोयबाचा एक आणखी गट.