भारतीय संरक्षण संस्थांवर सायबर हल्ला करण्यात आल्याचा दावा पाकिस्तान सायबर फोर्स ने केल आहे. पाकिस्तान सायबर फोर्स या ट्विटर अकाउंट वरून हा दावा करण्यात आला आहे. त्यांनी भारतीय लष्कर अभियांत्रिकी सेवा आणि मनोहर पर्रिकर संरक्षण अध्ययन तसेच विश्लेषण संस्थेच्या संवेदनशील माहितीमध्ये घुसखोरी केली आहे.