पंजाबमधील जालंधर इथे गुजरात पोलिसांनी जालंधर कमिशन रेट पोलिसांच्या थाना भार्गव या कॅम्प परिसरात छापा टाकला आणि पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या एका हेराला अटक केली आहे. गुजरात पोलिसांनी जालंधरच्या सिटी पोलिसांच्या पथकाच्या मदतीनं पाकिस्तानी हेरा पर्यंत पोहचून त्याला ताब्यात घेतलंय.