मुंबईतील आंदोलनांप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका. ग्यानेश कुमारांविरोधातील आंदोलनाप्रकरणी याचिका.आंदोलकांना ताब्यात घेण्यास सरसकट बंदी घालण्याची मागणी. मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार. काही चुकीचे घडले असल्यास निदर्शनास आणा, कारवाई करू- कोर्ट .आंदोलकांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेतल्याचा आरोप. सागर देवरे यांनी दाखल केली होती याचिका. 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी मुंबईत आंदोलने झाली होती.महिलांना, तरुणांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेतल्याचा दावा. लहान लेकरासह त्याच्या आईलाही ताब्यात घेतल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.
Petition filed in High Court regarding protests in Mumbai; demand to ban the detention of protesters.