Pune CJP Protest| सीजेपीचं आंदोलन सुरु होण्यापूर्वी गुडलक चौकातून आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड

पुण्यात देखील सीजेपीचं आंदोलन सुरु होणार आहे.. कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने गुडलक चौकात दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांची धरपकड करण्यात आली..

संबंधित व्हिडीओ