मुंबईतील शिवाजी पार्क येथे CJP कडून आंदोलनाची हाक देण्यात आलीय.. या आंदोलनासाठी पोलिसांची परवानगी नाहीये.. संभाव्य कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी शिवाजी पार्क परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.. तसेच आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात येतंय.. या आंदोलकांची धरपकड आता सुरु करण्यात आलीय.
पोलिसांच्या कारवाईनंतर अमित ठाकरेंचा संताप. 'उद्या 10 हजार लोकांना घेऊन आंदोलन करणार,ताब्यात घेऊन दाखवा'- अमित ठाकरे