मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्र्यंबकेश्वरच्या दिशेने रवाना.त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकासकामांची पाहणी करणार.कुंभमेळ्याच्या तयारीचा मुख्यमंत्री घेणार आढावा. ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण सोहळा पार पडणार.ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारीला वेग.
Nashik | Devendra Fadnavis inspects Trimbakeshwar ahead of the Simhastha Kumbh Mela.