Dadar CJP Protest| ज्ञानेश कुमारांविरोधात CJPचं शिवाजी पार्कात आंदोलन; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

मुंबईतील शिवाजी पार्क येथे आज दुपारी चार वाजता CJP कडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. मात्र या आंदोलनासाठी पोलिसांची परवानगी नसल्याची माहिती समोर येत आहे. संभाव्य कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी शिवाजी पार्क परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

संबंधित व्हिडीओ