खोपोली कर्जत मार्गांवर बर्निंग कारचा थरार. डोलवली स्टेशन जवळ कारने घेतला पेट.कार चालक सुरक्षित. कर्जत तालुक्यातील तमनाथ येथील ही कार असल्याचे माहिती समोर आली आहे.
Dramatic scene as car catches fire on the Khopoli-Karjat route; vehicle ignited near Dolavali station.