आमदार सतेज पाटील यांनी गोकुळ निवडणुकीच्या रणधुमाळी दरम्यान एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. पटेल मिल्क फेडरेशनच्या माध्यमातून गोकुळ ताब्यात घेण्याचा सरकारचा प्लॅन आहे.. फक्त गोकुळच नाहीतर राज्यातील इतरही दूध संस्था फेडरेशन मध्ये समावेश करण्याचा देशपातळीवर प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला .. गोकुळ निवडणुकीतील समविचारी आघाडीच्या प्रचाराच्या शुभारंभ दरम्यान त्यांनी याबाबत NDTV मराठी सोबत बोलताना माहिती दिली.. त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी