Pune | फुले फेस्टिव्हलमध्ये राडा, राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्यांकडून भर कार्यक्रमात एकाला मारहाण

पुण्यात फुले फेस्टिवलमध्ये जोरदार राडा. पुण्यातील भर कार्यक्रमात एका व्यक्तीला मारहाण. राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती.

संबंधित व्हिडीओ