Special Report | महाराष्ट्राचं राजकारण बदलणार ? आता महा (राष्ट्रवादी) युतीच्या दिशेने ?

महाराष्ट्र 3.0 अर्थात... महाराष्ट्राचं राजकारण सध्या या घडीला मोठ्या तिसऱ्या स्थित्यंतराच्या उंबरठ्यावर उभं आहे..... क्षणाक्षणाला घडामोडी घडतायत... ट्विस्ट वाढतायत... आणि या सगळ्या सोंगट्या हलवतायत ते शरद पवार.... महाराष्ट्राचा सह्याद्री देशाला दिशा दाखवतो, असं म्हणतात... आतापर्यंत प्रत्येक निर्णायक वळणावर महाराष्ट्राचं राजकारण कसं बदललं... आणि आताच्या या महाराष्ट्र 3.0 ला महाराष्ट्र कसा सामोरा जाणार.... पाहुया....

संबंधित व्हिडीओ