शरद पवारांनी वेळोवेळी बेरजेचं राजकारण केलं.... आणि राजकीय सत्तेची मांडणी केली.... पण पवारांनी आता जी राजकीय बेरीज केलीय.. त्यामुळे सगळ्यात जास्त गणित बिघडलंय ते ठाकरेंचं.... कारण लक्षात घ्या.... पवारांच्या पुढाकारानं मविआचा प्रयोग झाला... उदधव ठाकरे मुख्यमंत्रीसुद्धा झाले.... आतापर्यंत हमारे पास शरद पवार है... असं ठाकरेंचे नेते सांगत होते... पण आता राज्यातला प्रमुख विरोधी चेहरा असलेल्या शरद पवारांनी ठाकरेंची साथ सोडलीय... एकीकडे ठाकरेंना हा मोठा धक्का आहे... तर दुसरीकडे शिंदेंचंही टेन्शन कसं वाढलंय.... पाहुया