कल्याणी कोमकर आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीसाठी गेल्या होत्या.मात्र अजित पवारांची भेट न घेताच कल्याणी कोमकर निघाल्यात.. दोन दिवसांत भेटायला या असा निरोप अजित पवारांकडून देण्यात आल्याचं कल्याणी कोमकर यांनी म्हटलंय.मात्र अजित पवारांनी आमची भेट मुद्दाम टाळल्याचा आरोप केलाय.