उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार टीका केली होती. फडणवीस नागपूरचे त्यांना प्रश्न पडतो इथे समस्या काय? असा टोला ठाकरेंनी लगावला होता यालाच देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय पाहुयात.