Pune| सरकारी वसतिगृहात माओवादी नेते हिडमाचं उदात्तीकरण; आदिवासी पेहराव करुन सादर केलं गाणं

पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमातून मोठा वाद निर्माण झालाय.जयंतीच्या कार्यक्रमात नक्षलवादी मडावी हिडमाचं उदात्तीकरण झाल्याचा आरोप होतोय.., या प्रकरणाने आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडवली आहे... समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात हिडमा याचे गौरवगान करणाऱ्या गाण्यावर नृत्य करण्यात आलं.. यानंतर समाज कल्याण विभागाकडून विद्यार्थ्यांना समज देण्यात आली.. सेव्ह ट्री अशी संकल्पना असल्याने विद्यार्थ्यांनी हे गाणं लावलं होतं.. या प्रकरणावर समाज कल्याण विभागाने स्पष्टीकरण दिलं आहे...सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी विद्यार्थ्यांनी नकळत हे गाणं निवडल्याचं सांगितलं आहे.

संबंधित व्हिडीओ