खडकवासलामधून 24 हजार 827 क्यूसेकने विसर्ग. खडकवासलामधून मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग. हवामान खात्याकडून पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट.