पहलगाम दहशतवादी हल्ल्या दरम्यान आज दिल्लीत भारत आणि फ्रान्स मध्ये एक महत्वाचा संरक्षण करार झाला आहे. भारत फ्रान्स मध्ये त्रेसष्ठ हजार कोटींची डिफेन्स डील झाली आहे. भारताकडून सव्वीस राफेल एम विमानांची खरेदी करण्यात आली आहे. या करारामुळे भारतीय नौदलाची ताकद लक्षणीयरित्या वाढणार आहे.